PRODUCT DETAILS
आपले आयुष्य घडविण्यासाठी, आधी स्वतःतच सुधारणा करा! न्यूयॉर्क टाइम्सच्या विक्रीचा उच्चांक गाठणारे 'सेल्फ- इंप्रूव्हमेंट १०१' या पुस्तकाचे लेखक जॉन मॅक्सवेल यांनी वरील संदेश दिला आहे. 'बऱ्याच लोकांना हे समजत नाही की, यशस्वी व अयशस्वी लोकांच्या क्षमतांमध्ये लक्षणीय फरक नसतो; तर आपल्या क्षमतांचा सर्वाधिक प्रमाणात उपयोग करून घेण्याच्या इच्छेत त्यांचे वेगळेपण असते. वैयक्तिक विकासाशी बांधील राहून ते आपल्या सर्वोच्च क्षमतेपर्यंत पोहोचतात. हेच या पुस्तकाचे सार आहे. डॉ. मॅक्सवेल यांनी आपल्या प्रदीर्घ अनुभवाद्वारे खालील बाबींवर प्रकाश टाकला आहे: • आयुष्यभर विद्यार्थी बनून कसे राहावे याचे रहस्य. • अधिकाधिक विकासासाठी आपला वेळ कुठे केंद्रित करावा. • अधिकाधिक चांगले बनण्यासाठी कोणते त्याग करणे योग्य ठरते. • स्वयंसुधारणेच्या प्रक्रियेतील अडथळ्यांवर मात कशी करावी. • अनुभवाचे रूपांतर सुज्ञपणात करण्याची गुरुकिल्ली. नेते नेहमीच विद्यार्थी असतात! लोकांमधील सुप्र सामर्थ्य योगायोगाने उमलत नाही.
Self Improvement 101: The Art of Self Improvement
Build your life, first improve yourself! This is the core message of John C. Maxwell's New York Times bestseller, 'Self Improvement 101'. Many people don't realize that there's little difference in the abilities of successful and unsuccessful people; the difference lies in their desire to make the most of their abilities. By committing to personal development, they reach their highest potential. This is the essence of this book. Through his extensive experience, Dr. Maxwell sheds light on the following:
How to become a lifelong learner.
Where to focus your time for maximum development.
What sacrifices are worth making to become better.
How to overcome obstacles in the process of self-improvement.
The key to turning experience into wisdom. Leaders are always learners! Superpowers in people are not developed by chance.